Ferfar #9897 · चोविसावाडी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार : प्रज्ञा संदिप चव्हाण,स्वप्नाली सुधिर पाडाळे, शुभांगी रोहन जाधव, शिवांजली अक्षय भोसले यांनी मौजे चोविसावाडी येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीमधील सामाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार : लता बबन तापकीर,शिवराज बबन तापकीर यांना मा.सह दु.नि.हवेली 14 यांसकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.24593/2025 दि.30/09/2025 अन्वये विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे. दस्तावरून दस्त फायलीस दाखल असे.