सातबारा Watch

← चऱ्होली बु

Ferfar #28352 · चऱ्होली बु

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
292/2
Talathi
राठोड बाळासाहेब शंकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026 लिहुन देणार:- शिवाजी तात्याबा दौंडकर ,शिवांश विशाल दौंडकर,व तनया विशाल दौंडकर तर्फे अपाक वडील व स्वताकरिता विशाल शिवाजी दौंडकर,स्नेहल विशाल दौंडकर,पूनम विपुल उर्फ अजय कोतवाल , मनोहर तात्याबा दौंडकर,सविता मनोहर दौंडकर,देवदास किसन भोसले ,मीना शिवाजी दौंडकर - - -रा. चऱ्होली बु(खाता क्रमांक13554) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8333 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0878 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0552 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अप्पासाहेब नारायण भोसले , (खाता क्रमांक :-17984)गट/सर्व्हे क्रमांक 292/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0878 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0552 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5128 दिनांक 11/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3509750 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.