Ferfar #28454 · चऱ्होली बु
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार : कौशल्या सोपान ताजणे,सुनिता संजय जमदाडे,मनिषा सुरेश लोखंडे,कुसुम सुदाम आल्हाट यांनी मौजे चऱ्होली बु.येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीमधील सामाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार : अशोक सोपान ताजणे,संतोष सोपान ताजणे यांना मा.सह दु.नि.हवेली 8 यांसकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.27016 दि.18/11/2025 अन्वये विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे.दस्तावरून नोंद दस्त फायलीस दाखल असे.