Ferfar #28458 · चऱ्होली बु
हवेली, पुणे · JSON
- Type
- 65-चुक दुरुस्ती पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/2
- Talathi
- राठोड बाळासाहेब शंकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : 65-चुक दुरुस्ती पत्र
लिहुन देणार:-
विलास ज्ञानेश्वर भोईर यांचे तर्फे क ज साठी कु मु म्हणुन दर्शन दिलीप डौले,शैलेश शांतीलाल पटेल यांचे तर्फे कु.मु. म्हणुन विलास ज्ञानेश्वर भोईर यांचे तर्फे क ज साठी कु मु म्हणुन दर्शन दिलीप डौले, शैलेश शांतीलाल पटेल यांचे तर्फे कु.मु. म्हणुन ब.मे.एस एम रिअल्टी यांचे तर्फे भागीदार दर्शन दिलीप डौले , शैलेश शांतीलाल पटेल यांचे तर्फे कु.मु. म्हणुन ब.मे.एस एम रिअल्टी यांचे तर्फे भागीदार स्वप्निल बाळासाहेब लांडगे _____(खाता क्रमांक 15014) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.21.51 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0147हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार:-
संजय दुलीचंद चौधरी , त्रिवेन्द्री संजय चौधरी (खाता क्रमांक :-नवीन खाते ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0147हे.आर.चौ.मी हे,यांना दुय्यम निबंधक हवेली 19 यांचे कडील खरेदी दस्त क्र 21124/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2200000.00 घेउन खरेदी दिली. तसेच चूक दुरुस्ती दस्त दुय्यम निबंधक हवेली 14 दस्त क्र. 28236/2026 दिनांक 05/10/2026 तसेच सदर दस्ताचा सूची क्र.2 नुसार दस्ताचा प्रकार असाईनमेंट डिड ऐवजी खरेदीखत अशी दुरुस्ती केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.