Ferfar #28550 · चऱ्होली बु
हवेली, पुणे · JSON
- Type
- 65-चुक दुरुस्ती पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/2
- Talathi
- राठोड बाळासाहेब शंकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : 65-चुक दुरुस्ती पत्र
लिहुन देणार:-
1) शैलेश शांतीलाल पटेल यांचे तर्फे कु.मु. म्हणुन विलास ज्ञानेश्वर भोईर म्हणुन दर्शन दिलीप डौले 2) मे.एस एम रिअल्टी नोंदणीकृत भागीदारी संस्था यांचे तर्फे भागीदार म्हणून दर्शन दिलीप डौले 3) मे.एस एम रिअल्टी नोंदणीकृत भागीदारी संस्था यांचे तर्फे भागीदार म्हणून स्वप्निल बाळासाहेब लांडगे 4)विलास ज्ञानेश्वर भोईर यांचे तर्फे कु मु म्हणुन दर्शन दिलीप डौले _(खाता क्रमांक 15014) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2004 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0147हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार:-
दिपक हनुमंत सगट, मनिषा दिपक सगट (खाता क्रमांक :-नवीन खाते ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0147हे.आर.चौ.मी हे,यांना दुय्यम निबंधक हवेली 19 यांचे कडील खरेदी दस्त क्र 18959/2025 दिनांक 12/08/2025 प्रमाणे रक्कम रूपये 2000000.00 घेउन खरेदी दिली. तसेच चूक दुरुस्ती दस्त दुय्यम निबंधक हवेली 14 दस्त क्र. 27938/2026 दिनांक 01/10/2026 तसेच सदर दस्ताचा सूची क्र.2 नुसार दस्ताचा प्रकार असाईनमेंट डिड ऐवजी खरेदीखत अशी दुरुस्ती केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.