सातबारा Watch

← चिखली

Ferfar #36456 · चिखली

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-05-06
Objection until
2025-05-23
Certified
—
Gat / Survey
1579
Talathi
वर्षा ज्ञानदेव आरमाळकर
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/05/2025# फेरफाराचा दिनांक:- 06/05/2025 लिहुन देणार:- योगेश सुभाष फापाळे (खाता क्रमांक20609) यांचे गट क्रमांक 1579 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- रोहिणी सोमनाथ बाकरे ,सौरभ सोमनाथ बाकरे (खाता क्रमांक :-22589) यांनी गट क्रमांक 1579 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 14 (चिंचवड) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15814 दिनांक 16/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.