Ferfar #38624 · चिखली
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-04-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-04-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील/354/2011
आदेश दिनांक : 12/02/2018
मा उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचेकडील क्र आरटीएस/अपील/354/2011 दि 12/02/2018 अन्वये बाजूस दाखल केलेली जमीन गट नं 1530,1535,1563 मध्ये वारस नोंद क्र 20896 या नोंदीच्या वारसाच्या तपशिलातील बबनराव गोपाळ बाठे यांचे नाव कमी करण्याच्या निर्देशासह सदरची नोंद फेरमंजूर करणेबाबत आदेश झाले असले कारणामुळे कब्जेदार सदरी असलेले बबनराव गोपाळ बाठे यांचे नाव कमी केले असे.आदेशावरून नोंद केली आदेश दप्तरी दाखल असे.