सातबारा Watch

← चिखली

Ferfar #39171 · चिखली

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
602
Talathi
साहेराबी अबूबकर मलबारी
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026 लिहुन देणार:- भिमराव गंगाधर झालटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 602 खाता क्रमांक 2247 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0050 हे. आर. चौ. मी. हे त्यांनी लिहुन घेणार : लक्ष्मण पांडुरंग कदम , (खाता क्रमांक :-23404) गट/सर्व्हे क्रमांक 602 क्षेत्र 0.0050 हे. आर. चौ. मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 163 दिनांक 09/01/1998 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा. उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्र आरटीएस/अपील/1490/2025 दिनांक 29/04/2026 अन्वये नोंद केली असे.