Ferfar #39199 · चिखली
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 671
- Talathi
- साहेराबी अबूबकर मलबारी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया तर्फे अधिकृत अधिकारी अमित ज्ञानोबा सूर्यवंशी .
गहाणखत लिहुन देणार : रियाज नूरमोहम्मद चौधरी - रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 26606-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 671 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रियाज नूरमोहम्मद चौधरी - यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार- मे. मॅट्रिक्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे प्रोप्रायटर रियाज नूरमोहम्मद चौधरी . (खाता क्रमांक :- ) ,