सातबारा Watch

← चिखली

Ferfar #39230 · चिखली

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
529
Talathi
साहेराबी अबूबकर मलबारी
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ओम शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मोशी पुणे गहाणखत लिहुन देणार : विलास महादेव खोजे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 29143-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 529 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास महादेव खोजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.