Ferfar #39235 · चिखली
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1457/1
- Talathi
- साहेराबी अबूबकर मलबारी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री.शंकर चिंधू गाडे
गहाणखत लिहुन देणार : किशोर कुंडलिक वाघोले रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 29608-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1457/1 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर कुंडलिक वाघोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राजश्री किशोर वाघोले (खाता क्रमांक :- 18721) ,