Ferfar #39259 · चिखली
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- साहेराबी अबूबकर मलबारी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तर्फे गणेश बाळू दुधाळे
गहाणखत लिहुन देणार : मारुती बाळु विधाटे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30566-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 440 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती बाळु विधाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.