सातबारा Watch

← आंबेगाव खुर्द

Ferfar #12647 · आंबेगाव खुर्द

हवेली, पुणे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/1/2
Talathi
अमोल बन्सी बाराथे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 श्री.सुरोजीत श्रीकांत मंडल यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 44/1/2 चे ७/१२ सदरी प्रसाद सोनाजी लेंगुळे तर्फ़े अ.पा.क. आई पार्वती सोनाजी लेंगुळे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. त्याप्रमाणे नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.