Ferfar #6494 · आकुर्डी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/2ब
- Talathi
- वर्षा बाळासाहेब डावरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : मनोज दिनकर शिंदे रा. आकुर्डी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 30398-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2ब क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज दिनकर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.