Ferfar #6495 · आकुर्डी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1अ/1अ/1अ/1अ/1अ/1
- Talathi
- वर्षा बाळासाहेब डावरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वंडर होम फायनान्स लि. जयपुर, राजस्थान
गहाणखत लिहुन देणार : सरला युवराज कामठे रा. आकुर्डी यांनी दुय्यम निबंधक हवेली 5 (पिंपरी) यांचेकडील दस्त क्रमांक 24471-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1अ/1अ/1अ/1अ/1अ/1 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरला युवराज कामठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार/ कर्जदार संजय युवराज कामठे (खाता क्रमांक :- 1409) ,
लिहून देणार/ कर्जदार अरुणा संजय कामठे (खाता क्रमांक :- 1409) ,