सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41167 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- मे जयराज डेव्हलपर्स युनिट 11 तर्फे भागिदार मालव जयंत शहा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. म्हणुन नंदकुमार एकनाथ गोरे (खाता क्रमांक 23634) यांचे सर्व्हे क्रमांक 43/1ब/44/45/अ/1/2प्लॉट नं 27, पैकी क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत रामदास पिलाणे (खाता क्रमांक :-24047) सर्व्हे क्रमांक 43/1ब/44/45/अ/1/2प्लॉट नं 27 क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 23637/2026 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7834000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे. 43/1ब/44/45/अ/1/2प्लॉट नं 27