सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41314 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
46/23/4
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा धनकवडी पुणे तर्फे अधिकारी अजित उत्तमराव देशमुख गहाणखत लिहुन देणार : सुरेश ज्ञानदेव गलांडे रा. कोंढवे बु. यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 21493-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/23/4 क्षेत्र 0.0038 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश ज्ञानदेव गलांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुनिता सुरेश गलांडे (खाता क्रमांक :- 16741) ,