सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41316 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1ब/25/8/2
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्र लिहुन देणार:- काळुराम बाबुराव कचरे यांसी मान्यता देणार विलास लक्ष्मण आखाडे (खाता क्रमांक :- 14711) यांचे सर्व्हे क्रमांक 48/1ब/25/8/2 पैकी लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 38 चौ.मी. हे त्यांनी बक्षीसपत्र लिहुन घेणार:- गंगुबाई काळूराम कचरे (खाता क्रमांक :- 24091) सर्व्हे क्रमांक 48/1ब/25/8/2 क्षेत्र 38 चौ.मी. यांना दुय्यम निबंध‍क हवेली 13 (एरंडवणा) यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 27079/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.