सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41347 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/16/32
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - राजर्षी शाहू सहकारी बँक लि., शाखा बिबवेवाडी पुणे गहाणखत लिहुन देणार : अनिल हरिभाऊ गोरड रा. कोंढवे बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 31803-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/16/32 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल हरिभाऊ गोरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.