Ferfar #41351 · कोंढवे बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/भुखंडनं/58
- Talathi
- VIKAS VISHWAMBHAR KHOTE
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मेसर्स गोदरेज फायनान्स लिमिटेड तर्फे आधिकृत स्वाक्षरी करिता प्राजक्ता गिरी
गहाणखत लिहुन देणार : अजय एकनाथ राहिरकर ,विजय एकनाथ राहिरकर रा. कोंढवे बु. यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 21 यांचेकडील दस्त क्रमांक 25722-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/भुखंडनं/58 क्षेत्र 2.7469 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय एकनाथ राहिरकर ,विजय एकनाथ राहिरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.