सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41382 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48/4/3
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : मा. वसुली व विक्री अधिकारी पुणे यांचे व्दारा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. लिहून घेणार : अमराराम पुनमजी सोळंकी यांनी सर्व्हे क्रमांक : 48/4/3 वरील मा. वसुली व विक्री अधिकारी पुणे यांचे व्दारा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. यांचा र रु 219627/- चा जप्ती बोजा अमराराम पुनमजी सोळंकी यांच्या हिश्यावर - 38570 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. वसुली व विक्री अधिकारी पुणे यांचे व्दारा ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. यांजकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/लवादी/272/2026-27 व लगत लवाद 1623/153/888/2023 दिनांक 06/02/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.