सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39832 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
22/3/24
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ऑक्सिस बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : शशिकांत गोपाळराव वाळके रा. कात्रज यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 22 यांचेकडील दस्त क्रमांक 25293-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/3/24 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत गोपाळराव वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.