Ferfar #39840 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/12
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड (पूर्वीचे एयु हौसिंग फायनान्स लिमिटेड) शाखा हडपसर, जि. पुणे तर्फे अधिकृत अधिकारी अन्सार अकबर शिकलगर
गहाणखत लिहुन देणार : संतोष किसन नलावडे रा. कात्रज यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 29859-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/12 क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष किसन नलावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुवर्णा संतोष नलावडे (खाता क्रमांक :- 24265) ,