सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39852 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1/1
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:-हसमुख चिमनलाल शाह सर्वे क्रमांक 27/1/1 मधील सामाईक खात्यातील त्यांच्या हीस्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- जितेन हसमुख शाह ,प्रशांत हसमुख शाह (नवीन खाते ) गट/सर्व्हे क्रमांक 27/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 11 (पुणे कॅम्प) जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 27299 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.