सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39853 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
66/6/15/1
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : अक्षय प्रकाश होटकर ,भाग्यश्री प्रकाश होटकर रा. कात्रज यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 21 यांचेकडील दस्त क्रमांक 23447-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3039988.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/6/15/1 क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय प्रकाश होटकर ,भाग्यश्री प्रकाश होटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3039988.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.