सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39877 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
47/2/1/1/6/8
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- भारत लक्ष्मण बनसुडे (खाता क्रमांक7838) यांचे सर्व्हे क्रमांक 47/2/1/1/6/8 पैकी क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक वासुदेव भोपळे , प्रियंका अभिजित भोसले (खाता क्रमांक :-24381) सर्व्हे क्रमांक 47/2/1/1/6/8 क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी (खाता क्रमांक :-24380) सर्व्हे क्रमांक 47/2/1/1/6/8 क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3433/2026 दिनांक 04/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.