सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39921 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/13/2
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- गंगाधर दिगंबर गोडसे (खाता क्रमांक :- 1659 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 18/13 नविन सर्व्हे क्रमांक.21/13 पैकी क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ. मी संपुर्ण क्षेत्र हक्कसोड लिहुन घेणार:- विजय मांगिलाल बाफना यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचे कडील दस्त क्रमांक 6070/2005 दिनांक 29/12/2005 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण घेतले असे. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.