सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39991 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/1/95
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा ज्ञानदीप को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांजकडील पत्र जावक क्र. ज्ञानदीप /लवाडी/९२/१६२३/५०/१२५/२०२६ दिनांक 17/03/2026 प्रमाणे मौजे कात्रज येथील स.नं. 16/1/95 चे ७/१२ चे इतर हक्कात दाखल वसुली व विक्री अधिकारी व्दारा ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसा लि. मुबई यांचा र. रु. 209830/- चा जप्ती बोजा महेश मारुतराव बनकर यांचे हिश्यावरचा जप्ती बोजा कमी केला असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.