सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #40001 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/6/13
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : राजर्षि शाहू सहकारी बॅंक लि. पुणे लिहून घेणार : संपत मच्छीद्र काळे , मीना संपत काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 66/6/13 तपशिल : राजर्षी शाहु सह बॅंक लि. यांचा र. रु. 750000/- चा बोजा संपत काळे हि. - 29647 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी बँक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 व दुय्यम निबंधक हवेली 12 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 31631/2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.