Ferfar #16252 · किवळे
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-18
- Objection until
- 2026-09-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/2/3/4/2
- Talathi
- रवि अशोक मोहरुत
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026
लिहुन देणार:-
संजय निवृत्ती बाळसराफ यांचे तर्फे कु. मु. धारक म्हणून विलास रामभाऊ तरस व गणेश विठ्ठल पानसरे (खाता क्रमांक1347) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/1/2/3/4/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0647 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भाऊ रामचंद्र मोहिते , (खाता क्रमांक :-7949)गट/सर्व्हे क्रमांक 61/1/2/3/4/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 5 (पिंपरी) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10835/2000 दिनांक 19/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व दस्ताची सत्यप्रत दिलेवरुन नोंद केली असे. कागदपत्र दप्तरी दाखल असे.