सातबारा Watch

← किवळे

Ferfar #16305 · किवळे

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
41/1ब/2/27
Talathi
रवि अशोक मोहरुत
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026 लिहुन देणार:- एथेल डिसोझा यांचे सर्व्हे क्रमांक 41/1ब/2/27 खाता क्रमांक 760 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0101 हे आर चौ मी. हे त्यांनी लिहुन घेणार : लक्ष्मी चिटीबाबू नायडू (खाता क्रमांक :-7974) यांना दुय्यम निंबधक हवेली 2 (कसबा पेठ) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14612/1991 दिनांक 06/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 28000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्ताची सत्यप्रत दिलेवरुन नोंद करुन कागदपत्र दप्तरी दाखल असे.