Ferfar #16322 · किवळे
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1/1
- Talathi
- रवि अशोक मोहरुत
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना
आदेश क्रमांक : नरवि/कावि/44/64265/2026
आदेश दिनांक : 31/08/2026
ताबापावती नोंद :-
सत्तार महंमद तांबोळी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना यांना मौजे किवळे ता. हवेली येथील सर्व्हे नं. 1/1/1 पै 1260.00 चौ मी. क्षेत्राकरिता ताबापावती दस्त करून दिलेने सदर क्षेत्रा करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18.00 मी. रुंद रस्ता या प्रस्तावाने बाधित नाव दाखल केले. सदरची नोंद उपसंचालक नगररचना , पिंपरी चिंचवड म.न.पा. जा. क्र. नरवि/कावि/44/64265/2026 दि. 31/08/2026 यांचेकडील पत्र व सह दु. नि. हवेली क्र.05 यांचेकडील ताबापावती दस्त क्र. 16680/2026 दि.05/08/2026 आलेवरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.