Ferfar #15399 · तळवडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- सविता विष्णू मोरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डीसीबी बँक लिमिटेड तर्फे अक्षय शिवाजी सोनवणे .
गहाणखत लिहुन देणार : सुनिल नामदेव हांडे रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 28080-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.0558 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल नामदेव हांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शांती फाउंड्री सर्व्हिसेस तर्फे प्रोप्रायटर सुनीलकुमार नामदेव हांडे (खाता क्रमांक :- 18009) ,