Ferfar #15400 · तळवडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- सविता विष्णू मोरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 27-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-09-2026
लिहुन देणार:- कमलाबाई शंकर काळोखे (खाता क्रमांक :- 6196 ) यांचे गट क्रमांक क्रमांक 175
हक्कसोड लिहुन घेणार:- वामन तुळशीराम भालेकर
लिहुन देणार:- तान्हाबाई ज्ञानोबा चव्हाण (खाता क्रमांक :- 6196 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 175
हक्कसोड लिहुन घेणार:- वामन तुळशीराम भालेकर
लिहुन देणार:- सोनाबाई तुळशीराम भालेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 175
हक्कसोड लिहुन घेणार:- वामन तुळशीराम भालेकर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचे कडील दस्त क्रमांक 3711 दिनांक 01/06/2010 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले. तसेच सदर दस्ताची यापूर्वी नोंद झाली आहे नसले बाबत व तसेच सदर दस्ताविषयी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसलेबाबत प्रतिज्ञापत्र दिलेवरून नोंद केली असे, अर्ज व दस्त व प्रतिज्ञापत्र फायलीस दाखल असे.