Ferfar #15404 · तळवडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 225
- Talathi
- सविता विष्णू मोरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार श्री सदगुरु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विवेकनगर, आकुर्डी, पुणे तर्फे अधिकृत व्यक्ती प्रशांत प्रभाकर नेहेते
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब यादव बरकडे रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 28788-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब यादव बरकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.