Ferfar #15442 · तळवडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- सविता विष्णू मोरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रायगडदर्शन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे बळीराम सोमनाथ मंडलिक
गहाणखत लिहुन देणार : विजय दगडू पवार रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 29586-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय दगडू पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.