सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #15463 · तळवडे

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
सविता विष्णू मोरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कु.का/७०ब/एसआर/०३/२०२५ आदेश दिनांक : 11/06/2026 मा . अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड ता. हवेली जि. पुणे यांजकडिल आदेश क्र.कु.का/७०ब/एसआर/०३/२०२५ दिनांक ११/०६/२०२६ अन्वये मौजे तळवडे ता.हवेली जि.पुणे येथील गट नं 342 चे इतर हक्कातील महादू गोविंदा मराठे स.कु.क.३अ प्रमाणे ही नोंद कमी केली असे. आदेश फायलीस दाखल असे.