सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #15475 · तळवडे

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
सविता विष्णू मोरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. गहाणखत लिहुन देणार : वनिता रावसाहेब वायकर रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28100-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215 क्षेत्र 0.0023 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता रावसाहेब वायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रावसाहेब किसन वाईकर (खाता क्रमांक :- 16451) , मान्यता देणार -शंकर मुरलीधर म्हस्के (खाता क्रमांक :- 16451) ,