Ferfar #15480 · तळवडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- सविता विष्णू मोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : दिलीप बबन भालेकर रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28854-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बबन भालेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार क्र. 2) श्री. अमोल दिलीप भालेकर (खाता क्रमांक :- 1858) ,