सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #15482 · तळवडे

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
सविता विष्णू मोरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : बाबुराव गणपती घाटगे रा. तळवडे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 19 यांचेकडील दस्त क्रमांक 29014-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3197218.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव गणपती घाटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3197218.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संगीता बाबुराव घाटागे (खाता क्रमांक :- ) , शुभम बाबुराव घाटगे (खाता क्रमांक :- ) ,