सातबारा Watch

← धनकवडी

Ferfar #19300 · धनकवडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2अ/24/5/प्लॉटनं
Talathi
कृष्णा विठ्ठल निकम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महेश सहकारी बॅक लिमिटेड पुणे, शाखा- मार्केट यार्ड, पुणे. गहाणखत लिहुन देणार : निवारा सह गृह रचना संस्था मर्या ,मनोज श्रीकिसन उर्फ़ श्रीकृष्ण राठी रा. धनकवडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) यांचेकडील दस्त क्रमांक 27939-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.10/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2अ/24/5/प्लॉटनं 37 क्षेत्र 0.0462 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवारा सह गृह रचना संस्था मर्या ,मनोज श्रीकिसन उर्फ़ श्रीकृष्ण राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.10/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : तर्फे सभासद श्री. मनोज श्रीकिसन राठी (खाता क्रमांक :- 0) , 23/2अ/24/5/प्लॉटनं 37