Ferfar #27457 · धानोरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1क/1/क
- Talathi
- सुर्यकांत धोंडिबा राऊत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/07/2026
मा. तहसीलदारसो हवेली, पुणे यांजकडील आदेश क्रमांक ई-फेरफार/एसआर-क्र.155/514/2023 दिनांक 23/11/2023 अन्वये यात नमूद केलेले असलेले 7/12 वरील स. नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
सध्याचा स.नं. / गट नं. = 26/1क/1/क,
बदल केल्या नंतरचा स. नं./ गट नं. = 25अ/3अ
वरील नमुद आदेशान्वये बदल केला व 7/12 मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आदेश फाईलीस दाखल असे.