Ferfar #27567 · धानोरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1/2/1/1
- Talathi
- सुर्यकांत धोंडिबा राऊत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/२/अपिल/८३९/२०२२
आदेश दिनांक : १८/०६/२०२६
मा. अपर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/२/अपिल/८३९/२०२२ दिनांक १८/०६/२०२६ नुसार मौजे धानोरी ता. हवेली जि. पुणे यथील सर्वे न २९/१/२/१/१ मधील खातेदार दतात्रय गोरखनाथ मधुरकर याचे नावासमोरील ०.०३ आर क्षेत्र यशवंत दगडू दाढे यांचे नावे केले असे.
मा. अपर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/२/अपिल/८३९/२०२२ दिनांक १८/०६/२०२६ दप्तरी दाखल असे.