Ferfar #27568 · धानोरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/1/4/8
- Talathi
- सुर्यकांत धोंडिबा राऊत
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अशोक तंबा जक्कोल रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 29201-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/1/4/8 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक तंबा जक्कोल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार दीप्ती गणेश दरेल्लु (खाता क्रमांक :- 9868) ,
अमित अशोक जेकेल्लू (खाता क्रमांक :- ) ,
मान्यता देणार सागर अशोक जेकेल्लु (खाता क्रमांक :- 9868) ,