सातबारा Watch

← धानोरी

Ferfar #27594 · धानोरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
51/226
Talathi
सचिन तुकाराम जाधव
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सारस्वत को ऑप बँक लिमिटेड तर्फे अधिकारी मंदार बर्वे गहाणखत लिहुन देणार : दिनेश अप्पाजी बिडकर ,निलेश अप्पाजी बिडकर ,रोहन राजेश बिडकर रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 32377-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/226 क्षेत्र 0.0481 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश अप्पाजी बिडकर ,निलेश अप्पाजी बिडकर ,रोहन राजेश बिडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.