सातबारा Watch

← देहु

Ferfar #7452 · देहु

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
46/1/2/प्लॉट
Talathi
नकुशा अभिमन्यु लोखंडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय आय एफ एल होम फायनॅन्स लिमिटेड शाखा चिंचवड, पुणे गहाणखत लिहुन देणार : विजय शिवाजी कमजळे रा. देहु यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15140-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1185000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1/2/प्लॉट नं 2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय शिवाजी कमजळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1185000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार राहुल सिध्दप्पा तळगुळकर (खाता क्रमांक :- 6618) , कर्ज घेणार मेघा राहुल तळगूळकर (खाता क्रमांक :- ) , 46/1/2/प्लॉट नं 2