Ferfar #7480 · देहु
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/11
- Talathi
- नकुशा अभिमन्यु लोखंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईझी होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : रोहन किशन करमुडे रा. देहु यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 31176-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2107829.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/11 क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन किशन करमुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2107829.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लताबाई किशनराव करमुडे (खाता क्रमांक :- ) ,