Ferfar #7483 · देहु
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/3
- Talathi
- नकुशा अभिमन्यु लोखंडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : के. आय. एफ. एस. हौसिंग फायनान्स लि
गहाणखत लिहुन देणार : मयुर भारत गायकवाड रा. देहु यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30497-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 476474.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/3 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर भारत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 476474.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.