सातबारा Watch

← दिघी

Ferfar #22430 · दिघी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
18/1/1
Talathi
सोमनाथ राजाराम गजघाटे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री शिवसह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दिघी पुणे तर्फे प्रतिनिधी श्री जितेंन्द्र भिमराव उजगरे गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग भागुजी देसाई रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 27633-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग भागुजी देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार श्री अमोल पांडुरंग देसाई (खाता क्रमांक :- 441) ,