Ferfar #22431 · दिघी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1/1
- Talathi
- सोमनाथ राजाराम गजघाटे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सीअर्स तर्फे अधिकारी प्रतिक मोहन सोनावणे
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई दशरथ टापरे रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29542-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई दशरथ टापरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सोमनाथ दशरथ टापरे (खाता क्रमांक :- 7891) ,
वैशाली सोमनाथ टापरे (खाता क्रमांक :- 7891) ,